"आपल घर" ,नळदुर्ग शिबीर

Sunday, 16 July, 2017

राष्ट्र सेवा दल संचलीत "आपल घर" ,नळदुर्ग जि . उस्मानाबाद या ठिकाणी पाचव्या आठवड्याचे शिबीर सुरु झाले. याचा पाठपुरावा कायम राहिला तर निश्चित भविष्यात सेवा दलाला चांगली रसद मिळणार आहे . या शिबीरात धनंजय धोत्रे , अमोल पाटील , उमेश सौदे , विकास कांबळे आणि अक्षय कांबळे हे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत . आपल घरचे कार्याध्यक्ष सुधीर खाडे व सहकारी कार्यकर्ते यांनी या शिबीराचे नियोजन व व्यवस्थापन सक्षमतेने केले आहे