ऑगस्ट क्रांती जागर यात्रा जनजागरण

Monday, 17 July, 2017

१ ते ९ अॉगस्ट, रावळापाणी ते मुंबई, ऑगस्ट क्रांती जागर यात्रा. साक्री तालुक्यात यात्रेची भूमिका मांडताना राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त जे.यु.नाना ठाकरे, धुळे जिल्हा(ग्रामीण ) कार्याध्यक्ष अँड गजेंद्र भोसले, राज्य मंडळ सदस्य रणजीत ठाकरे व कैलास चव्हाण.