डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला नाशिक

Thursday, 20 July, 2017

 

डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेचे 43 वे पुष्प पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या व्याखानाने नाशिक येथे संपन्न झाले . डॉ. गणेश देवी यांनी इतिहासाचा विवेक / विवेकाचा इतिहास या विषयावर भाष्य केले . या वेळी मंचावर नितीन मते, वसंत एकबोटे, माधव पळशीकर आदी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका साबळे यांनी तर आभार किरण मोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश गायकवाड , मोहित गोवेकर ,किरण पावले , प्रिया ठाकूर अमोल नेमनार , सोनाली गांगुर्डे , सुखदेव बागुल आदी नी परिश्रम घेतले